टेस्ट सिरीजचे महत्त्व आणि नियोजन

2221 View

Publish Date:
2017-03-27
Category:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

टेस्ट सिरीजचे महत्त्व आणि नियोजन::
स्पर्धा परीक्षांच्या विविध टप्प्यांवर टेस्ट सिरीज लावायच्या असतात हे सगळ्यांनाच माहित असते. सध्या क्लासरूम ते online, वार्षिक ते साप्ताहिक इ. विविध विकल्पही उपलब्ध झाले आहेत. नुसती टेस्ट सिरीज लावली म्हणजे यश मिळाले असे नाही. टेस्ट सिरीज का लावायची, चांगल्या टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये काय असतात, feedback कसा मिळाला पाहिजे, टेस्ट सिरीज लावल्यावर विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित असते हे माहित असले पाहिजे. मी या मुद्द्यांची चर्चा पुढील video त केली आहे. 

स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach  आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू. 
 
Synergy Study Point, as a UPSC Coaching Institute, strive to have an undivided focus on creating success stories as the Unique Selling Proposition. Located at the education hub Pune, Maharashtra, Synergy is undoubtedly a leading coaching institute for Civil Services (UPSC) and State Services (MPSC) Examination, in India.  In past 11 years, with the focus on quality teaching, we have created unparalleled track record and 500+ success stories in Civil Services (UPSC) and State Services (MPSC) Examination. Teaching is a noble profession; we are committed to its values. We truly feel that the field of education needs to maintain its sanctity even with more caution during such changing times. We at ‘Synergy’ intend to ignite minds of thousands of capable and deserving young graduate population of the nation and guide their aspirations to succeed in competitive examinations to its conclusion.