यूपीएससी - उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा.

2600 View

Publish Date:
2017-05-15
Category:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

UPSC ही फक्त ज्ञानाची नाही तर त्यापेक्षाही व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. तुमच्या व्यक्तीमत्वात mental alertness, critical powers of assimilation, clear and logical exposition, balance of judgement, variety and depth of interest, ability for social cohesion and leadership, intellectual and moral integrity इ.  आयाम असणे आवश्यक आहे. याविषयीची चर्चा मी पुढील व्हिडीओत केली आहे. तुम्हाला विषय आणि तपशील आवडला तर कृपया तो शेअर करण्यास विसरू नका.
 
स्पर्धा परीक्षांची तयारी बरेच जण करत असतात आणि दिवसेंदिवस ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असले तरी परीक्षा देणारे सगळेच पास होत नाहीत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि ध्येय असून चालत नाही तर सुयोग्य दृष्टीकोन म्हणजेच Approach  आणि डोळसपणे केलेली तयारी अत्यंत गरजेची असते. अभ्यास चालू करताना जर काही मुद्द्यांचा आपण विशेष विचार केला तर सुरुवातीलाच होणाऱ्या काही चुका टाळता येतील. त्या दृष्टीने सिनार्जीचा हा प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी सिनर्जी स्टडी पॉईंट, पुणे चे संचालक श्री. अतुल लांडे, काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.